‘करोना’चा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने काही निर्णय घेतले आहे.  प्लॅटफॉर्म तिकिट १० रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आलं आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, प्लॅटफॉर्म तिकीटच्या किंमती तब्बल पाच पटीने वाढवण्यात आलं आहे. मुंबईत लोकल स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरुन 50 रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *