CAA,NRS आणि NPR च्या विरोधात गांधी शांतता यात्रा सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही गांधी शांतता यात्रा निघाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर यांचाही या यात्रेत सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *