कडकनाथ कोंबडी ही प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात पाळली जाते.
या कोंबडीच्या मांसामध्ये आणि अंड्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. कडकनाथच्या मांसामध्ये प्रोटीनची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. अंड्यामध्ये प्रोटीन आणि लोह चे प्रमान 25-70% इतके असते. मधुमेह सारखा आजारही बरा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *