राज्यातील विधानसभा निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपचं स्वबळाचं स्वप्न अखेर भंगलं आहे. एकहाती सत्ता येणार या स्वप्नात असलेल्या भाजपने मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या जल्लोषाची तयारी केली होती. परंतु आता त्या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळत आहे.

निवडणूक एकतर्फी होणार असं वाटतं होतं – संजय राऊत

दरम्यान, एकीकडे ही निवडणूक एकतर्फी होणार असं वाटतं होतं. मात्र, ही निवडणूक एकतर्फी झाली नसल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *