केंद्र सरकारतर्फे ०९/०८/२०१९ रोजी नवीन मोटर वाहन कायदा, २०१९ पास करण्यात आला.

नवीन मोटर वाहन कायद्यातील मुख्य तरतुदी

  • रस्ता अपघातातील पीडितांना नुकसान भरपाई
  • मृत्यू झाल्यानंतर मिळणारी रक्कम २५,००० रुपयांवरून वाढवून २ लाख रुपये केली.
  • गंभीर जखमींना मिळणारी रक्कम २५,००० रुपयांवरून ५०,००० रुपये केली.
  • एखादा व्यक्ती अपघाताच्या वेळी पीडित व्यक्तीला आपत्कालीन वैद्यकीय मदत करतो. तसंच मदत करताना अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मदत करणारी व्यक्ती दिवाणी आणि फौजदारी कारवाईसाठी उत्तरदायी नसणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *