सोशल मीडियावर अनेक लोक प्रयत्न करून नावलौकिक मिळवत असतात. मात्र अनोखे प्रयोग करणाऱ्यांना हा मीडिया मोठं वरदानच आहे.
दसककर भगिनींचा हा असाच सांगितिक अफलातून प्रयोग. कोणत्याही वाद्य साथसंगिता शिवाय गायलेल्या त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ गाजतायत.
त्याचीच ही एक झलक खास कलमनामा प्रेक्षकांसाठी…
#viral_video #song #dasakkar_family

https://www.youtube.com/channel/UCIcRkJkXdinsKXM5m0QOSEg/

https://www.facebook.com/Kalamnaama/

https://twitter.com/kalamnaama/

instagram.com/kalamnaamanews/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *