डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ६ वर्ष पूर्ण होत आहेत. विचारवंतांच्या हत्या का होत आहेत? पोलीस-सरकार कुणाला घाबरतंय? विज्ञानवाद कसा वाढीस लागेल? हे प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर येत आहेत. याच संदर्भात प्रा. श्याम मानव यांची ही मुलाखत मालिका आजपासून –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *