मराठवाड्यात दुष्काळ आहे. चारा छावण्या उघडल्या गेल्यात, टँकरने पाणीपुरवठा होतोय. याच्या उलट कोकणातील ४०० मिली पावसाने पूर आलाय. कोकणातील मुबलक गवत मराठवाड्यातील लोकांनी  ४ महिने कोकणात स्थलांतरीत व्हावं, अशी योजना श्रमिक सहयोगने मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *