पत्रकार युवराज मोहिते यांनी जेष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची कलमनामाच्या स्टुडिओमध्ये लोकसभा २०१९ निमित्ताने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये मुणगेकरांनी काँग्रेसच्या ‘हम निभायेंगे’ जाहीरनाम्याबद्दल विशेष माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *