• cover
  ताजा अंक

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  आरिफला बिलकूल पश्चाताप नाही!

  सहा महिन्यांपूर्वी कल्याणमधील चार मुस्लीम तरुण अचानक गायब झाले होते. तेव्हा सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. ही चार मुलं अशाप्रकारे अचानक गायब कशी झाली? कुठे गेली असतील ही मुलं असे अनेक प्रश्न तेव्हा उपस्थित झाले होते. या...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  नक्षलवादी मित्रांना आवाहन

  शास्त्रीय सिद्धांत मार्क्सचा समाजवादाचा शास्त्रीय सिद्धांत काय म्हणतो? तर मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. प्राचीन अवस्थेत माणसं शिकारीवर अवलंबून होती. त्यावेळी प्राथमिक साम्यवाद (प्रिमिटिव्ह कम्युनिझम) होता. माणसं शेती करायला लागली. तेव्हा मालक आणि शेतमजूर (त्यांच्यात काही...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  रणरागिणी ताराबाई

  महाराणी ताराबाई यांची पुण्यतिथी २९ नोव्हेंबरला झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या माहितीपर हा लेख…   छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाने मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचं पहिलं पर्व संपलं आणि दुसर्या पर्वाला सुरुवात झाली. हे दुसरं पर्व अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. मराठ्यांचा एक राजा...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  नाव

  नावात काय आहे? हे वाक्य शेकस्पिअरचं किंवा हा प्रश्न शेकस्पिअरचा. त्याचा या वाक्यामागील अर्थ असा होता की जर गुलाबाला काही वेगळ्या नावाने संबोधलं तर त्यातून येणारा सुगंध बदलेल का? किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का? उत्तर आहे...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  तिच्यातली ‘ती’

  एका विशेष केसबाबत ‘मलबार हिल’ला चाललेले. मलबार हिल म्हणजे मुंबईतला अत्यंत उच्चभ्रू भाग. साक्षात मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तिथेच असल्याने त्या भागात कडक बंदोबस्त. पत्त्यात लिहिलेलं इमारतीचं नाव सापडलं, टॅक्सीवाल्याला पैसे दिले आणि इमारतीच्या बंदोबस्ताचे सोपस्कार उरकून वर...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  … तरीसुद्धा माझ्याच डोळ्यांत पाणी

  ‘शेत पिकवतो सोन्यावाणी तरीसुद्धा माझ्याच डोळ्यांत पाणी’, असं आज आपल्या राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक शेतकर्याचं म्हणणं आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील ७० टक्के लोक शेती करतात. त्यामुळे ‘शेती’ हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मग हा शेती...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  गोष्ट जिद्दीची

  म्हसवड शहराच्या पूर्वेला माळरानावर पूर्वापार कातडी कमावण्याचा व्यवसाय करणारी कुटुंबं राहतात. पूर्वीचं ढोरवाडा नाव बदलून आता उद्यमनगर असं नाव ठेवण्यात आलं. ५०-६० घरांची वस्ती मात्र फारशी बदलली नव्हती. तिथल्या महिलांना मृत जनावरांच्या कातड्यावरचे केस घासून बाजूला करण्याचं...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  पोलिसांनीच दडपवलेली ‘अॅट्रॉसिटी’

  जवखेडे तिहेरी जातीय हत्याकांडासाठी अख्ख्या जाधव कुटुंबीयांनाच पोलीस गुन्हेगार ठरवत आहेत. मात्र पोलिसांच्या दंडेलीचं हे पहिलंच प्रकरण नाही. नागपूरमध्ये अशीच घटना काही महिन्यांपूर्वी घडली आहे. याच पोलिसी ‘अॅट्रॉसिटी’ची ही संतापजनक कथा…     तारीख १७ मे २०१४,...

  • Posted 2 weeks ago
  • 0
 • feature size
  बाबासाहेबांना खुलं पत्र

  आदरणीय बाबासाहेब, तुमचा आज ५८वा महापरिनिर्वाणदिन. तुमच्या कार्याची महती सांगणारा दिवस. तेव्हाही जगाने पाहिला आणि आजही पाहत आहेत. चिंतन करत आहेत या दिनाचं, म्हणून या दिनी तुमच्याशी काही बोलावं म्हणून जीव व्याकूळ होत आहे. चैत्यभूमीला वर्षातून अनेकदा...

  • Posted 2 weeks ago
  • 0