मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रियांका गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. आज दुपारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र संरक्षक जाळीमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *