मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *