किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या नव्या महापौर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे आज ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *