अभिनेता रितेश देशमुखने गणपती बाप्पाच्या विर्जनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बाप्पाची मूर्ती अस्वच्छ पाण्यात विसर्जित केली जात आहे. फोटो शेअर करत रितेश लिहितो की, आपण आपला लाडक्या बाप्पाला कशा प्रकारचा निरोप देतोय. आपण बाप्पाचा असा अपमान करणं बंद केलं पाहिजे. आपण पर्यावरणपूरक उत्सव साजरे केले पाहिजेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या संदेशाचे स्वागत केलं आहे.

बाप्पाच्या विर्जनावर आपली चिंता व्यक्त केली होती. बाप्पाच्या विसर्जनानंतर चौपटी ज्या प्रकारे अस्वच्छ होते हे बदलं पाहिजे. चौपाटीवर निर्माल्य, प्लास्टिक, मूर्तीचे अवशेष समुद्रकिनारी वाहून येतेता. आपण ही परिस्थिती बदलली पाहिजे असं लिहित सोनालीने नागरिकांना आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *