मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकिंग नियमन कायदा ’35 अ’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील.
#PMCBANK #MAHARASHTRA #jitendraavhad #INDIA #SHUTDOWN #COOPERATIVEBANK #KALAMNAAMA #KALAMNAAMACHANNEL

Subscribe to our You Tube channel here : https://www.youtube.com/channel/UCIcRkJkXdinsKXM5m0QOSEg/

FACEBOOK : https://www.facebook.com/Kalamnaama/

WEBSITE : http://kalamnaama.com/

TWITTER : https://twitter.com/kalamnaama/

INSTAGRAM : https://instagram.com/kalamnaamanews/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *