परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती दिली आहे. या कायद्यामुळे वाहन चालकांना जबर दंड भारावा लागत होता. यामुळे सरकारवर टीका होत असल्याने या कायद्याला स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मोटर वाहन दुरुस्ती कायद्याला राज्य सरकार शिथिल करु शकतात असं म्हटल होतं. या आधीच गुजरातने  या नियमाच्या दंडाची रक्कम कमी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *