आज रिलायन्सचं जिओ गिगाफायबर लाँच झालं आहे. जिओ गिगाफायबरमुळे कमी दरात वेगवान इंटनेट सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. 699 ते 8,499 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.

699 रुपयांचा प्लॅन – या प्लॅन मध्ये 100 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना भारतात कोणत्याही क्रमांकावर फोन करता येणार आहे.

849 रुपयांचा प्लॅन –
ग्राहकांना 100 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. (200 जीबी + 200 जीबी एक्स्ट्रा) यामध्ये भारतात कोणत्याही क्रमांकावर फोन करता येणार आहे.

1299 रुपयांचा प्लॅन-

1299 रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये 250 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना 4k स्मार्ट टीव्ही मोफत मिळणार आहे. त्याच सोबत व्हॉईस कॉलिंगची सेवा ग्राहकांना मिळणार आहे.

1299 रुपयांचा प्लॅन-

1299 रुपयांचा डायमंड प्लॅन प्लॅनमध्ये ग्राहकांना 500 एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा (1250 जीबी + 250 जीबी एक्स्ट्रा) मिळणार आहे. ग्राहकांना 24 इंची एचडी टीव्ही मिळणार आहे. याच सोबत मोफत व्हॉईस कॉलिंग सेवा देखील मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *