महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या तारखा सोमवारी १६ सप्टेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची आज बैठक होणार असून महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या तारखा ठरवल्या जाणार आहेत. सोमवारी निवडणूकीच्या तारखा जाहीर करणार आहेत.

महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या देखील विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूकीच्या तारखा सोमवारी जाहीर होणार आहेत. झारखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या तारीख नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पक्षांना मिळालेल्या जागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *