छात्रभारती मुंबईच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर येथे पूरपरिस्थितीत अडकलेल्या बांधवांना मदत करण्यासाठी लोकांना मदतीचे आवाहन करण्यासाठी, आर्थिक व वस्तुरुपी मदत मिळविण्यासाठी दादर ते परेल “मदत फेरी” आयोजित करत आहोत. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहुयात आणि आपल्या पूरग्रस्थ बांधवांसाठी अधिकाधिक मदत जमा करुयात.

शनिवार- दि.१०-०८-१९

सायंकाळी- ४.००वा. 

ठिकाण- स्वामीनारायण मंदीर दादर स्टेशन (पुर्व)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *