मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथील एका महिलेचा हात पिरगळत ‘दादागिरी करु नकोस, माहित नाही तुला मी कोण आहे तो’, अशी धमकी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *