मुख्य संपादक युवराज मोहिते यांनी घेतलेली ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांची सडेतोड मुलाखत.

2 Comments

  1. व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांची मुलाखत खूप चांगली आहे. व्यंगचित्रकारांना यातून नवे , लढाऊ व प्रबोधनाचे विचार मिळतील, ही अपेक्षा. आज सत्ताधाऱयांविरोधात व्यंगचित्र रेखाटले तर सोशल मीडियावर त्या व्यंगचित्रकाराला काही जणांकडून ट्रोल करण्यात येते, हा अनुभव बऱ्याच वेळा आला आहे. तरीही आम्ही व्यंगचित्रकार खरे तेच रेखाटू आणि खोट्याचे मुखवटे फोडू. आपण या विषयावर व्यंगचित्रकारांशी चर्चा करून लोकांसमोर त्या विषयाला वाचा फोडली आहे. बऱ्याच वर्तमाणपत्रांतू राजकीय व्यंगचित्रे हळूहळू कमी होत आहेत. आशा वेळी व्यंगचित्रकारांनी ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मुलाखत घेणारे कलमनामाचे संपादक युवराज पाटील यांना धन्यवाद.
    अशोक सुतार
    http://www.facebook.com/ashoksutar20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *