डॅा. पायल यांच्या आत्महत्या प्रकरणी तीन महिला डॅाक्टरांना मुंबई न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. दोन लाख जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. तसेच या तीन महिला डॅाक्टरांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. या दरम्यान आरोपी डॉक्टरांना नायर _रुग्णालयात जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

डॅा.पायल तडवी यांनी २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहातील त्यांच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉक्टर हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल व डॉ. भक्ती मेहरे या तिघींनी डॅा.पायल यांना जातीवाचक छळ केला होता. या मानसिक छळातून डॅा. पालय तडवी आपलं जीवन संपवल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *