नाशिकमध्ये अजित पवारांनी गिरीश महाजनांबद्दल आक्षेपार्ह टीका केली म्हणून  भाजपने अजित पवारांवर अभद्र भाषेत बॅनरबाजी केली. तसंच पवारांचा पुतळा जाळून आपला राग व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *