तिवरे धरणाच्या कंत्राटदाराची कहाणी

तिवरे धरण फुटलं आणि हाहा:कार उडाला. पाणी – चिखलाच्या प्रवाह २४ जणांचा बळी घेत, घरंदारं, गुरंढोरं वाहून गेला. याला जबाबदार कोण? धरणाचा कंत्राटदार आमदार झाला, आता कारवाई होणार? लोकांनी काय करायचं ?

युवराज मोहिते
मुख्य संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *