‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वकानी मालिका सोडणार असल्याचं नक्की झालं आहे. गेले काही दिवस ती या मालिकेत दिसत नव्हती. आता तीच्या जागी ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतील अभिनेत्री विभूति शर्मा ही दया बेनच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. विभूतिने या भूमिकेसाठी ऑडिशनही दिली असल्याची चर्चा होत आहे.

सध्या दिशाला आपल्या मुलीकडे जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळेच तिनं या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दयाबेन चाहत्यांच्या किती पसंतीस येत्या हे काही दिवसात समजेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *