यंदाच्या विश्वचषक खेळाबरोबर इतर अनेक कारणांसाठी चर्चीत आहे. सध्या चर्चा आहे ती धोनीच्या एक फॅनची. ही चाहती तब्बल ३८६० किमीचा प्रवास करुन इंग्लंडला आली आहे. शर्लू रायसिंघानी असे या तरूणीचे नाव आहे. धोनीला भेटण्यासाठी ऑक्टोबरमध्येच तिने तिकीट खरेदी केलं होतं.

शर्लू रायसिंघानी या स्पेनहून खास धोनीला भेटण्यासाठी आली होत्या. धोनीला पाहण्यासाठी त्या आपल्या कुटुंबियांसोबत आल्या होत्या. आम्ही तब्बल ३८६० किमीचा प्रवास केला. धोनीला खेळताना पाहून त्या म्हणाल्या, मला विश्वास बसत नव्हता. आयुष्यात आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा किंवा पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *