रा.स्व.संघ आणि भाजपचे संघटन मंत्री प्रदीप जोशी यांचे समलैंगिक संबंध असल्याबाबतचे फोटो आणि संभाषण व्हायरल झालं आहे. ही बातमी अनेक ठिकाणी प्रकाशित करण्यात आली, सोशल मीडियावर लोक चर्चा करताहेत.

कलमनामा ही बातमी देणार नाही. केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने 377 कलम रद्द केलं आहे. सहमतीने असे संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरत नाही. लैंगिकतेच्या निवडीचा प्रत्येकाला अधिकार आहे.
वस्तुस्थिती आणि कायद्याची व्याप्ती पाहता ही गोष्ट संघपरिवाराने जाहीरपणे आता मान्य करावी. पिठलंभात हा संघाला नवा प्रकार नाही. संघ आणि संबंधीत बजरंगींनी आता स्वातंत्र्याबाबत आततायी भूमिका घेवू नये. प्रदीप जोशींसहीत इतर सर्वांना लैंगिक स्वातंत्र्य आहे, रहावं !
टीम कलमनामा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *