लोकसभा निवडणूकीच्या पराभवाची जवाबदारी घेऊन राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयांच प्रियांका गांधीनी कौतुक केलं आहे. प्रियांका गांधी या सध्या काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत. त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यातून राहूल गांधी यांचा निर्णया हा धाडसी असल्याचं सांगितलं.

राहूल गांधी यांनी घेतलेला निर्णय हा धाडसी असून असं निर्णय घेण्याची क्षमता ही काही लोकांमध्येच असते. त्यांच्या या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते, असं प्रियांका गांधींनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *