विषवचषकमधील भारताच्या भगव्या जर्सीवर बरीच चर्चा होत आहे. भगव्या जर्सीवरून राजकीय चर्चांना उधाण आलं. यावर नेटिझन्सनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

चला एकदाची भारताची जर्सी भगवी झाली. आता मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवर तो भगवा #बुद्ध यांचा सांगणार …

भारतात #RSS चा सांगणार ….

विधानसभा जवळ आल्या आहेत ना …….

~ सूरज भिसे

 

भारतीय क्रिकेट टिम ची जर्सी झाली भगवी .

जपान मध्ये मोदी सांगतात हा रंग बुध्दाच्या चीवरचा आणी भारतात RSS च्या झेंड्याचा. सावधान.

~ संजय अवसारमोल

 

भारताचा सध्याच्या जर्सीचा रंग बदलल्यास भारत वर्ल्डकप हारणार. लिहून घ्या.

~ विश्वदीप करंजीकर

 

भारतीय क्रिकेटर भगव्या जर्सी मध्ये हरलेत

संघी हिंदुत्ववादी भगवा ह्या देशाला नेहमीच साडेसाती ठरलाय..

~ अमित मुळये

 

अबू आझमी नावाचा मनुष्य झायरा वसिमच्या सिनेक्षेत्र सोडण्याच्या निर्णयाचं समर्थन करतोय.

दुसरीकडे हाच मनुष्य भगव्या रंगाची जर्सी घातल्यामुळे टीम इंडियाचा विरोध करतो. या मनुष्याला बहुदा हिरव्या रंगाची जर्सी आवडेल.

माझा या समस्त रंगाऱ्या लोकांना एकच प्रश्नय. एवढं रंगावर प्रेम करता तर तुम्ही केवळ त्याच रंगाची कपडे का घालत नाहीत?

अगदी चड्डयासुद्धा…

असं कराल तरच तुम्ही खरे धर्मप्रेमी…

~ निलेश झालटे

 

मोदींनी भारतिय संघाला भगवी जर्सी दिली.

म्हणून त्यांच्यात राष्ट्रप्रेम जाग्रृत झाले.

पाकड्यांना बाहेर ठेवण्यासाठी आपण मुद्दामुन हरलो.

नाहितर जिंकलोच असतो.

मोदींमुळेच आपण हरलो. पाकडे स्पर्धेबाहेर.

व्हॉट ए स्टॅटेजी.

मोदीजी इज ग्रेट.. हारके जितनेवालेको मोदी कहते है ।

मोदी.. मोदी.. मोदी.

~साक्षी सप्तसागर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *