महाग होणार

 • तंबाखूजन्य पदार्थ – गुटखा, सिगरेट, तंबाखू या तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त कर आकारण्यात येणार
 • पेट्रोल-डिझेल – पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे.प्रती लिटर एक रुपया इन्फ्रास्टक्चर सेस आणि  एक रुपया अतिरिक्त कर वाढवल्याने पेट्रोल-डि़झेलची किंमत दोन रुपयांनी वाढणार आहे
 • डिजीटल कॅमेरा
 • सोने – सोन्यावरील आयात कर १० टक्क्यांवरुन १२.५० टक्के करण्यात आला यामुळे सोने महागणार
 • काजू महाग झाले
 • पुस्तके – पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार
 • पिव्हीसी पाईप महागणार
 • गाड्यांचे सुटे भाग महाग होणार
 • सिंथेटीक रबर महागणार
 • ऑप्टीकल फायबर
 • घरांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या टाइल्सच्या किंमतीत वाढ
 • फ्लोअरिंग म्हणजेच व्हिनएल फ्लोअरिंग महागणार

 स्वस्त होणार

 • इलेक्ट्रीक कार – विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात येणार असल्याने इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार
 • विमा स्वस्त होणार
 • घरे स्वस्त होणार
 • भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल करणार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *