असंख्य मुसलमान नेते या देशात आहेत त्यांनी फक्त ईद आणि रमजानच्या वेळेस राज्यकर्त्यांना खायला आमंत्रण देणे एवढेच काम राखून ठेवले आहे काय?

एखादे शिष्टमंडळ सरकारकडे घेवून का जात नाहीत… मुसलमानांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारला जाब का विचारत नाहीत, की इथे पण फक्त  सेक्युलर लोकांनीच आवाज  करायचा?

लक्षात ठेवा स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते… लोकशाहीच्या चौकटीत आवाज तरी उठवायचा ना?

कि इथे पण एखादा प्रेषिताची वाट बघताय…?

इथे आंबेडकरी व अनेक शोषितांच्या चळवळीकडून प्रेरणा घेवू शकता तुम्ही…

@ सुनील गजाकोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *