वायु चक्रीवादळाचा फटका वेंगुर्ले नवाबाग येथील वाडीला बसला

वायु नामक चक्रीवादळाचा फटका वेंगुर्ले नवाबाग येथील  35 घराना बसला  वाडीपर्यंत उधाणचे  पाणी शिरले  त्यामूळे लोकांना घबराट झाली  ही घटना रात्रीच्या सुमारास घडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *