सत्यवानांची वटसावित्री

सात जन्मी तोच नवरा मिळावा म्हणून बायका वडाला फेऱ्या मारतात हे नेहमीचंच, पण सातच नव्हे तर जन्मो जन्मी तिच बायको मिळावी यासाठी आता पुरूषही वडाच्या फेऱ्या मारू लागलेत. जमाना बदल रहा है.
सिंधुदुर्गातील कुडाळ एमआयडीसी परिसरात वटसावित्री, नव्हे वटसत्यवान साजरा केला तो पुरुषांनी. वडाच्या झाडाला दोरा बांधत पुरूष प्रदक्षिणा घालताना दिसत होते एक नवीन पायन्डा या पुरुषांनी सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *