जगभरात आंतरराष्ट्रीय दिन साजरा होत असताना काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत नव्या वादाला सुरुवात केली आहे. भारतीय लष्कराचे जवान श्वानपथकासोबत योगा करतानाचं छायाचित्र राहुल गांधी यांनी ट्विट करत ‘ नवा भारत’ असं शीर्षक दिलं आहे. यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. राहुल यांच्यासाठी आयुष्य हा एक विनोद आहे. कारण ते स्वतःच्या कुत्र्याचे छायाचित्रही नेहमी पोस्ट करीत असतात, असं भाजपने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *