मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार

मराठा वैद्यकीय विद्यार्थी हवालदिल

मराठा आरक्षण कोर्टात न टिकल्याने २५० वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा आश्वासन दिलंय. मात्र सरकार ठोस निर्णयाकडे येत नाहीय.
जर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळणार नसतील नाही तर मराठा संघटनानी पुन्हा एल्गार करण्याची घोषणा दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *