आंबा होरपळतोय

फळाचा राजा हापूस पिक धोक्यात

उष्म्याची तीव्रता वाढली असून दुपारी कडक ऊन, दिवसभर कमालीचा उष्मा अशी स्थिती कोकणात आहे. मात्र यामुळे आंबा काजूआणि इतर फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामूळे फळाचा राजा हापूस पिक धोक्यात आले आहे बागायतदार चितेत असुन आबा पिक धोक्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *