निवडणूक प्रचार हीन पातळीवर
आचार संहितेच्या भंगाबाबत नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाहीये. निवडणूक आयोग दबावाखाली आहे, असं परखड मत राज्य निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मांडलंय. आयोगाने कणखर भूमिका घ्यावी असंही त्या म्हणाल्या.
नीला सत्यनारायण यांची ही मुलाखत –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *