प्रज्ञा ठाकूरच्या निषेधार्थ सत्याग्रह

प्रज्ञावर काररवाईची मागणी

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचं वक्तव्य करत प्रज्ञा सिंग ठाकूरने गरळ ओकली. प्रज्ञा ठाकूरवर कठोर कारवाई करावी यासाठी विविध संघटनांनी शनिवारी मुंबईत सत्याग्रह केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *