पर्रिकरांचा गड राखणार?

पणजी पोटनिवडणूक

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजीत १९ मे रोजी पोटनिवडणूक होतेय. पर्रिकरांचा हा गड राखणं भाजपपुढे आव्हान आहे. काय आहे पणजीतील परिस्थिती ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *