६ जुलै २०१७ ला मुंबई महानगरपालिकेने एक ठराव पास केला. या ठरावानुसार ५०० चौ. फुटाच्या गाळ्यांना संपूर्ण सूट देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र ३०% सुटच जनतेच्या पदरात पडली आहे. मालमत्ता कर अभ्यासक गिरीश सामंत यांच्या या मुलाखतीतून त्यातील मखलाशी उलगडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *