आयपीएलच्या बाराव्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होते आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील अशी आशा सर्वांना आहे. दरम्यान या सामन्यासाठी विराट कोहली आणि धोनी यांनीही कसून सराव करायला सुरुवात केली आहे.

चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू
स्थळ: चेन्नई
वेळ : रात्री ८ वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *